Special Report | पुण्यात Ajit Pawar यांची ‘शुटिंग’ आणि ‘फायरिंग’ -tv9
अजित पवारांनी आज पुन्हा कामाची बारीक पाहणी आणि जिथं गलथानपणा दिसेल, तिथं कानउघाडणीचं काम केलं. निमित्त होतं पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडासंकुलाच्या उद्घाटनाचं. उद्घाटनाआधी सुरुवात झाडं लावण्यापासून झाली.
अजित पवारांनी आज पुन्हा कामाची बारीक पाहणी आणि जिथं गलथानपणा दिसेल, तिथं कानउघाडणीचं काम केलं. निमित्त होतं पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडासंकुलाच्या उद्घाटनाचं. उद्घाटनाआधी सुरुवात झाडं लावण्यापासून झाली. ही झाडं लावल्यानंतर क्रीडा संकुलाच्या कामाची झाडाझडती सुरु झाली. आधी क्रीडासंकुलाच्या जीम विभागात अजित पवार पोहोचले. इथं एका वेळेला किती लोक व्यायाम करु शकतात, याची विचारणा झाली., ते सांगताना संबंधित व्यक्तीकडून आकडेवारीत चूक झाली. पण अजित पवारांनी ती चूक नंतरच्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उच्चशिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री आवर्जून हजर राहिले… शुटिंग विभागात नेमकी कोणतं साहित्य खरेदी झालंय, त्याचा वापर कसा होतोय., याचीही दोन्ही मंत्र्यांनी स्वतः शहानिशा केली..कार्डिओ मशीनच्या पाहणीवेळी मी जे मशीन वापरतो.,आणि जे विद्यापीठानं खरेदी केलंय., यातला फरकही अजित पवारांनी समजून घेतला.