Special Report | दहावीची परीक्षा रद्द करण्यावरुन HC नं घेतली सरकारची ‘शाळा’

| Updated on: May 21, 2021 | 11:05 AM

Special Report | दहावीची परीक्षा रद्द करण्यावरुन HC नं घेतली सरकारची 'शाळा'

दहावीची परीक्षा रद्द करण्यावरुन मुंबई हाय कोर्टानेल राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली. मुलांना परिक्षेशिवाय पुढल्या वर्गात पाठवताय, या राज्याला आणि राज्यातल्या शैक्षणिक व्यवस्थेला देवच वाचवेल, अशा शब्दात हाय कोर्टाने संताप व्यक्त केला.