Special Report | युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात ?
Special Report | युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात ?
मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. रोज लाखोर रुग्ण आढळत आहे. हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा नायनाट कधी एकदा होतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसताना कोरोनाची तिसऱ्या लाटेबद्दलसुद्धा अनेक तर्क लावले जात आहत. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार किती असेल. किती जणांचा मृत्यू होऊ शकतो, याबद्दल अनेक तर्क लवले जात आहेत. याविषयीचा हा खास रिपोर्ट……
Latest Videos