Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याचं Nagpur Connection? -Tv9

Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याचं Nagpur Connection? -Tv9

| Updated on: Apr 11, 2022 | 9:42 PM

पवारांच्या घरावरील हल्ल्याआधी नागपूरहून सदावर्तेंना एक कॉल आल्याचा दावा, सरकारी वकिलांनी केलाय. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात अटकेत असलेले सदावर्ते आणखी 2 दिवस पोलिसांच्या कोठडीत असतील. कारण गोरेगावातल्या सत्र न्यायालयानं सदावर्तेंनी पोलीस कोठडी वाढवलीय. आधी सदावर्ते 9 एप्रिलला सदावर्तेंना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली, आता पुन्हा कोठडीत वाढ करण्यात आलीय.

पवारांच्या घरावरील हल्ल्याआधी नागपूरहून सदावर्तेंना एक कॉल आल्याचा दावा, सरकारी वकिलांनी केलाय. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात अटकेत असलेले सदावर्ते आणखी 2 दिवस पोलिसांच्या कोठडीत असतील. कारण गोरेगावातल्या सत्र न्यायालयानं सदावर्तेंनी पोलीस कोठडी वाढवलीय. आधी सदावर्ते 9 एप्रिलला सदावर्तेंना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली, आता पुन्हा कोठडीत वाढ करण्यात आलीय. 13 एप्रिलपर्यंत सदावर्ते पोलीस कोठडीत असतील.  शरद पवारांच्या मुंबईतल्या घरावर एसटी संपकऱ्यांचा जो हल्ला झाला त्याला सदावर्तेंच जबाबदार असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. त्यात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी कोर्टात नागपूर कनेक्शनचा उल्लेख केला. MJT मराठी यू ट्यूब चॅनलच्या चंद्रकांत सूर्यवंशी या पत्रकाराशी सदावर्ते संपर्कात होते हल्ल्याआधी एक बैठक झाली, नागपुरातूनही एक कॉल आला होता. असे वकिलांनी कोर्टात सांगितले आहे.