Special Report | कोरोनाविरोधात लढण्यासाठी गावागावात कोरोनायोद्धे, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 28, 2021 | 11:06 PM

Special Report | कोरोनाविरोधात लढण्यासाठी गावागावात कोरोनायोद्धे, पाहा स्पेशल रिपोर्ट

रत्नागिरी : राज्यात  कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज हजारो रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्ये समोर येत आहेत. ते आपापल्या परीने काम करत आहेत. अशाच काही कोरोना योद्ध्यांचा हा स्पेशल रिपोर्ट