Special Report | पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये कोरोना नाबाद, पाहा नेमकी स्थिती काय ?

| Updated on: Apr 28, 2021 | 10:59 PM

Special Report | पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये कोरोना नाबाद, पाहा नेमकी स्थिती काय ?

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून राज्यातही  मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. पुणे,नागपूर आणि औरंगाबादमध्येतर ही परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. येथे नवे रुग्ण आणि मृतांची संख्या लक्षणीय आहे. याच पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांची कोरोनास्थिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट.