Special Report | दहावी, बारावीच्या मुलांच्या भविष्याचं काय ? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता बारावीच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही यावर चर्चा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा रद्दचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानंतर परिक्षेसंदर्भातील निर्णय घेतला जाईल.

Latest Videos