Special Report | राज्यात कोरोना चाचण्या कमी होत आहेत ? पाहा आकडेवारी काय सांगतेय

| Updated on: May 25, 2021 | 9:49 PM

मुंबई : राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असले तरी सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सध्या रिकव्हरी रेटसुद्धा वाढला आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले का ? अशी शंका अनेकांकडून उपस्थित केली जात होती. मात्र, मागील पाच दिवसांची आकडेवारी पाहता कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय. […]

मुंबई : राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असले तरी सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सध्या रिकव्हरी रेटसुद्धा वाढला आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले का ? अशी शंका अनेकांकडून उपस्थित केली जात होती. मात्र, मागील पाच दिवसांची आकडेवारी पाहता कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय. त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट…