Special Report | भेट चर्चा थांबवण्यासाठी, की चर्चा घडवण्यासाठी ?, पाहा राज्याच्या राजकारणाचा स्पेशल रिपोर्ट
Special Report | भेट चर्चा थांबवण्यासाठी, की चर्चा घडवण्यासाठी ?, पाहा राज्याच्या राजकारणाचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या जळगावच्या दौऱ्यादरम्यान काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गावी गेले. त्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. या सर्व भेटसत्रामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos

कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा

लाडक्या बहिणींनो… एप्रिलचा हफ्ता अजून आला नाही? भुजबळांनी सांगितलं...

धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
