Special Report | G-7 बैठकीमुळे खलनायक चीनच्या पोटात गोळा
जगातील बलाढ्य अशा 7 देशांची म्हणजेच जी 7 राष्ट्रांची बैठक होत आहे. यात जगातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर रणनीती ठरणार आहे.
जगातील बलाढ्य अशा 7 देशांची म्हणजेच जी 7 राष्ट्रांची बैठक होत आहे. यात जगातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर रणनीती ठरणार आहे. अनेक कठोर निर्णय देखील घेतले जातील. यात चीनमधून कोरोना संसर्ग झाला का? तसं असेल तर चीनवर काय कारवाई करायची यावरही निर्णय होणार आहे. एकूणच G7 बैठकीत नेमकं काय घडणार आहे याचा हा खास आढावा. | Special report on G7 meeting and decision on Corona infection and China
Published on: Jun 10, 2021 11:50 PM
Latest Videos