Special Report | जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार; पहाटे 5च्या दरम्यान ट्रेनमध्ये काय घडलं?

Special Report | जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार; पहाटे 5च्या दरम्यान ट्रेनमध्ये काय घडलं?

| Updated on: Aug 01, 2023 | 8:45 AM

सोमवारी संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी घटना घडली. जयपूर एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईकडे येत होती. पहाटे पाचच्या सुमारास ट्रेन वापी आणि पालघरच्यामध्ये असताना हत्याकांड घडला.

मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | सोमवारी संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी घटना घडली. जयपूर एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईकडे येत होती. पहाटे पाचच्या सुमारास ट्रेन वापी आणि पालघरच्यामध्ये असताना हत्याकांड घडला. आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? प्रवाशांवर गोळ्या का झाडल्या? यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 01, 2023 08:45 AM