
Special Report | मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाखांची सुपारी?
हिरेन यांच्या हत्येसाठी तब्बल 45 लाखांची सुपारी देण्यात आली, असा दावा एनआयएने कोर्टात केला आहे.
मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने धक्कादायक माहिती दिली आहे. हिरेन यांच्या हत्येसाठी तब्बल 45 लाखांची सुपारी देण्यात आली, असा दावा एनआयएने कोर्टात केला आहे. आता प्रश्न हाच आहे की हिरेन यांना संपवण्यासाठी 45 लाख दिले कोणी ? पाहुयात स्पेशल रिपोर्ट…
आता इमरान खान यांना या आजाराने मारण्याचा प्लॅन, धक्कादायक माहिती
तुम्हाला बेडजवळ औषध ठेवण्याची सवय आहे का? लगेचच बदला जागा, कारण...
Ambani Family : अंबानी कुटुंबातील सदस्यांची रास कोणती ?
कोकाटेंचे मंत्रिपद जाणार, मग धनंजय मुंडेंसारखी आमदारकी तरी वाचणार का?
आधी धुरंधर त्यानंतर आता आयपीएल ऑक्शनमधून पाकिस्तानवर वार
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
कोकाटे आमदारकी, मंत्रिपद गमावणार? दमानियांनी स्पष्टच सांगितलं
काँग्रेसचे कार्यकर्ते हतबल; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
नाराज होऊ नका, विधानसभेची उमेदवारी देतो..; सतेज पाटील यांच्या वक्तव्यानंतर पिकला एकच हशा
इम्तियाज जलील यांचा नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल
मी का माफी मागू? 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा प्रतिप्रश्न