Special Report | मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं ?

| Updated on: May 05, 2021 | 9:47 PM

Special Report | मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं ?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा  राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवला आहे. तसा निकाल कोर्टाने दिला आहे. या निकालात  न्यायालयाने 9 स्पेंबर 2020 पर्यंत झालेले सर्व वैद्यकीय पदव्युत्तर पदी अभ्यासक्रमाचे प्रवेश कायम राहतील असेसुद्धा सांगितले. मात्र, न्यायालयाच्या या निकालानंतर आता राज्यात नाराजी पसरली असून राज्य सरकारवर विरोधक टीका करत आहेत. त्याच निमित्ताने आज कोर्टात काय काय घडलं. विरोधाकांनी काय प्रतिक्रिया दिल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले, याविषयी हा स्पेशल रिपोर्ट