KNOW THIS: काश्मिरी नेत्यांसोबत PM Modi सोबतच्या बैठकीत काय झालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील 8 प्रमुख पक्षांच्या 14 नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि काय कृतीकार्यक्रम ठरला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील 8 प्रमुख पक्षांच्या 14 नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि काय कृतीकार्यक्रम ठरला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. केंद्र सरकारने या बैठकीत जम्मू काश्मीरमधील निवडणुकांबाबतही चर्चा केल्याचं बोललं जातंय. PM Modi सोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं याचा हा खास आढावा. | Special report on PM Narendra Modi meeting with Gupkar alliance Jammu Kashmir
Latest Videos