सुंदरतेमुळे प्रियंका चतुर्वेदी खासदार, संजय शिरसाट यांच्या दावामुळे चंद्रकांत खैरे अडचणीत? पाहा स्पेशल रिपोर्ट...

“सुंदरतेमुळे प्रियंका चतुर्वेदी खासदार”, संजय शिरसाट यांच्या दावामुळे चंद्रकांत खैरे अडचणीत? पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Jul 31, 2023 | 8:39 AM

आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर बोलताना मोठा दावा केला. त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत दावा केला आहे. त्यामुळे संजय शिरसाट आता विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. तसेच त्यांनी चंद्रकांत खैरे यांची देखील अडचण वाढवली आहे.

मुंबई, 31 जुलै 2023 | ठाकरे गटाकडून शनिवारी उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मेळाव्यात ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकात खैरे यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत मोठा दावा केला. यामुळे आता संजय शिरसाट पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. तर चंद्रकांत खैरे यांची देखील अडचण वाढवली आहे. काय आहे नेमकं प्रकरण यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 31, 2023 08:39 AM