Special Report | अदर पुनावालांवर कसला दबाव आहे?
Special Report | अदर पुनावालांवर कसला दबाव आहे?
कोरोनाची लस बनवून कोट्यवधी भारतीयांना आशा देणाऱ्या सीरमच्या अदर पुनावाला यांना धमक्या येत आहेत. या धमक्यांमुळे ते कुटुंबियांसह भारतातून लंडनला काही काळासाठी गेले आहेत. याबाबत त्यांनी स्वत: गौप्यस्फोट केलेला आहे. भारतामध्ये यावरुन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !