Special Report | वाढदिवसाचा योगायोग आणि अजून बरंच काही-tv9
त्यांच्या वाढदिवसाची फक्त तारीख जुळत नाही तर आणखी बरेच काही योगायोग नेटकर यांनी आटवून दिलेत, त्यावर आत्ताही भन्नाट कमेंट येत आहेत, पाहूया त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट
आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यावर राज्यभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा चा वर्षाव होतोय मात्र त्यांच्या वाढदिवसाला नेटकर यांनी काही हटके स्टाईलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या वाढदिवसाची फक्त तारीख जुळत नाही तर आणखी बरेच काही योगायोग नेटकर यांनी आटवून दिलेत, त्यावर आत्ताही भन्नाट कमेंट येत आहेत, पाहूया त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 22, 2022 09:15 PM
Latest Videos