Special Report | राज ठाकरे औरंगाबादमधील सभेत नेमकं काय बोलणार?-TV9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार. शिवसेनेचे खासदार संजय राऊत. आणि राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड. या 5 प्रमुख नेत्यांवर मनसे अध्यक्ष चांगलेच तुटून पडले आणि आता राज ठाकरे औरंगाबादेत आहेत अर्थात प्रमुख मुदा 3 मे रोजीच्या मशिदीवरील भोंग्यांच्या अल्टिमेटमचाच असेल मात्र, राज कोणत्या नेत्यांवर बोलणार ?, याकडे लक्ष आहे.
दादरचं शिवाजी पार्क आणि ठाण्यातल्या सभेतून राज ठाकरेंच्या निशाण्यावर होते,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार. शिवसेनेचे खासदार संजय राऊत. आणि राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड. या 5 प्रमुख नेत्यांवर मनसे अध्यक्ष चांगलेच तुटून पडले आणि आता राज ठाकरे औरंगाबादेत आहेत अर्थात प्रमुख मुदा 3 मे रोजीच्या मशिदीवरील भोंग्यांच्या अल्टिमेटमचाच असेल मात्र, राज कोणत्या नेत्यांवर बोलणार ?, याकडे लक्ष आहे. तर पहिलं टार्गेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील. त्यानंतर शरद पवार, नंतर अजित पवार, राऊत वारंवार राज ठाकरेंना हिंदू ओवेसी म्हणत आहेत, त्यामुळं राऊतांचा पुन्हा समाचार घेतला जाऊ शकतो आणि MIMचे खासदार इम्तियाज जलीलय यांच्यावरही राज ठाकरे बोलू शकतात.
Latest Videos