Spice jet emergency landing: स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग; उड्डाणावेळी इंजिनमध्ये लागली आग

उड्डाणाच्यावेळी इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Spice jet emergency landing) करावे लागले. ही घटना पाटणा (patna) येथे घडली.  विमानाच्या डाव्या पंखाला आग लागल्याने स्पाइसजेटच्या विमानाला पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे बोईंग 727 विमान होते. विमानाच्या […]

| Updated on: Jun 19, 2022 | 2:09 PM

उड्डाणाच्यावेळी इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने स्पाईस जेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Spice jet emergency landing) करावे लागले. ही घटना पाटणा (patna) येथे घडली.  विमानाच्या डाव्या पंखाला आग लागल्याने स्पाइसजेटच्या विमानाला पाटणा येथील बिहता एअरफोर्स स्टेशनवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे बोईंग 727 विमान होते. विमानाच्या डाव्या पंखात ज्वाळा दिसत होत्या. त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे दोन ब्लेड वाकले होते. फुलवारी शरीफच्या लोकांनी ज्वाला पाहिल्या आणि विमानतळ अधिकाऱ्यांना सावध केले, असे पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंग यांनी सांगितले. आग लागण्याचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

 

Follow us
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.