Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांचा जयंत पाटलांवर पलटवार, विरोधकांना स्वप्नातही शिंदे दिसतात

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांचा जयंत पाटलांवर पलटवार, विरोधकांना स्वप्नातही शिंदे दिसतात

| Updated on: Sep 11, 2022 | 6:55 PM

घटनापीठाकडं खटला सुरू असताना सरन्यायाधीसांना कार्यक्रमात बोलावणं चुकीचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तर विरोधकांना स्वप्नासुद्धा शिंदेचं दिसतात. असं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी म्हटलं. जयंत पाटलांवर पलटवार केलाय.

नवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला. शिंदे-सरन्यायाधीश एकाच व्यासपीठावर आल्यानं जयंत पाटलांनी (Jayant Patil) टीका केली. घटनापीठाकडं खटला सुरू असताना सरन्यायाधीसांना कार्यक्रमात बोलावणं चुकीचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तर विरोधकांना स्वप्नासुद्धा शिंदेचं दिसतात. असं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी म्हटलं. जयंत पाटलांवर पलटवार केलाय.

Published on: Sep 11, 2022 06:55 PM