विद्यार्थ्यांनी शाळेत दिल्या'जय श्री राम'च्या घोषणा, शाळेने केली कडक कारवाई!

विद्यार्थ्यांनी शाळेत दिल्या’जय श्री राम’च्या घोषणा, शाळेने केली कडक कारवाई!

| Updated on: Jun 14, 2023 | 9:53 AM

वाशी मधील सेंट लॉरेंस शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी सहा जणांना काढून टाकले.

नवी मुंबई : वाशी मधील सेंट लॉरेंस शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी सहा जणांना काढून टाकले. शाळा याबाबत काहीच बोलायला तयार नाही, त्याच प्रमाणे विद्यार्थी आणि पालक दहावीचे महत्वाचे वर्ष आसल्याने ते ही पुढे येऊन बोलायला घाबरत आहेत.मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटना घडली आहे.

Published on: Jun 14, 2023 09:53 AM