Special Report : पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे कर्मचाऱ्यांचा रोष की वेगळं षडयंत्र?

Special Report : पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे कर्मचाऱ्यांचा रोष की वेगळं षडयंत्र?

| Updated on: Apr 08, 2022 | 10:07 PM

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचारी शांत होतील असे वाटत होते. मात्र भलतच घडलं. आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचारी शांत होतील असे वाटत होते. मात्र भलतच घडलं. आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच हे आंदोलन संशास्पद वाटत असून, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आली आहे.