Breaking | राज्य सरकार कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा हफ्ता मिळणार

| Updated on: Jun 30, 2021 | 8:18 PM

राज्य सरकार कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा हफ्ता देणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हफ्ता कर्मचाऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे. (State government employees will get the second week of arrears)

मुंबई : राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा हफ्ता देणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता कर्मचाऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.