लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच
लॉकडाऊनचा निर्णय 2 दिवसांनी ?, उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते. तसे सूतोवाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कडक निर्बंध आणि थोडी सूट असे चालणार नाही. नागरिकांना थोडी कळ सोसावीच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Published on: Apr 10, 2021 08:55 PM
Latest Videos
![18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ? 18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/ncp-prakash-solanke.jpg?w=280&ar=16:9)
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
![आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/attack-on-sarpanch.jpg?w=280&ar=16:9)
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
![माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sarpanch-1.jpg?w=280&ar=16:9)
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
![अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Anupam-Kher.jpg?w=280&ar=16:9)
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
![बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sanjay-raut-27-december.jpg?w=280&ar=16:9)