Gulabrao Patil on Government | बाळासाहेबांसमोर बोलण्याची संधी मला मिळाली – गुलाबराव पाटील
माझ्यासाठी एक प्रार्थना कर माझ्या अंगात गर्व येऊ देऊ नका. गुजर समाजाची 12 हजार मत त्यातीलही विभागली. मला आसन दिले पण मी त्यावर बसत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
जळगाव : तीन वर्ष सरकारमध्ये आहे पण एक दिवस सुखाचा नाही. ह्याला पकडले त्याला नोटीस विरोधक कमी नाही. बाळासाहेबांसमोर बोलण्याची संधी मला मिळाली. जर मी किर्तकार असतो तर इंदोरीकर असतो. दुकाने बंद केली असती किर्तनकारांची. पण ते नाटक सुटलं हे सुरू झालं. माझ्यासाठी एक प्रार्थना कर माझ्या अंगात गर्व येऊ देऊ नका. गुजर समाजाची 12 हजार मत त्यातीलही विभागली. मला आसन दिले पण मी त्यावर बसत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
Published on: Jun 06, 2022 02:02 AM
Latest Videos