Special Report | बाईकचं इंजिन, ट्रॅक्टरची करामात, सांगलीच्या पाटील-जाफर जोडीचा भन्नाट जुगाड

| Updated on: Jan 18, 2022 | 11:28 PM

असे म्हटले जाते की, भारतामध्ये टायलेंटला काहीच कमी नाही, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सांगली जिल्ह्यामधील असेच एक जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुचाकीचे इंजिन आणि मोठी चाके वापरून एक शेती उपयोगी अवजार तयार करण्यात आले आहे. हे देशी जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

सांगली : असे म्हटले जाते की, भारतामध्ये टायलेंटला काहीच कमी नाही, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सांगली जिल्ह्यामधील असेच एक जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुचाकीचे इंजिन आणि मोठी चाके वापरून एक शेती उपयोगी अवजार तयार करण्यात आले आहे. हे देशी जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे यंत्र अवघ्या एक लीटर पेट्रोलमध्ये एक एकर शेतीची मशागत करते.

Published on: Jan 18, 2022 11:27 PM
INS Ranveer blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान शहीद
Special Report | कोरोना लस न घेणाऱ्यांनी दुसरी आणि तिसरी लाट आणली का?