Parbhani | 2 गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करत मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालम पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Stones were hurled at the policemen who went to settle the quarrel in parabhani)
परभणी : दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालम पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Videos