नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान

नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान

| Updated on: May 11, 2022 | 10:12 AM

नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले.

नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यामध्ये घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले. या वादळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये घरावरील पत्रे उडताना दिसत आहेत. या घटनेतून एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. या वादळाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.

 

 

Published on: May 11, 2022 10:10 AM