Special Report | मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग... कोणा कोणाला मिळणार मंत्रीपद?

Special Report | मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग… कोणा कोणाला मिळणार मंत्रीपद?

| Updated on: Jul 12, 2022 | 11:26 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीला दोन आठवडे होत आहेत. मात्र इतर मंत्र्यांचा शपथविधीचा मुहूर्त काही निघालेला विजय पण मंत्रिपदासाठी आमदारांकडून जोरदार लॉबिंग सुद्धा सुरू झाले आहे.  अनेक आमदार तर फडणवीसांच्या भेटीलाही येतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीला दोन आठवडे होत आहेत. मात्र इतर मंत्र्यांचा शपथविधीचा मुहूर्त काही निघालेला विजय पण मंत्रिपदासाठी आमदारांकडून जोरदार लॉबिंग सुद्धा सुरू झाले आहे.  अनेक आमदार तर फडणवीसांच्या भेटीलाही येतात. पाहा स्पेशल रिपोर्ट