सुधीर  मुनगंटीवार  यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची  भेट

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

| Updated on: Aug 08, 2022 | 5:59 PM

पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.

दिल्ली – भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  ,  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah)यांची भेट घेतली. पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.