पंकजा मुंडे म्हणाल्या, मोदी मला संपवू शकत नाहीत! त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदी मला संपवू शकत नाहीत!” त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

| Updated on: Sep 28, 2022 | 8:30 AM

मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचा असेल पण ते मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) उद्देशून एक विधान केलं. मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचा असेल पण ते मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जातोय, असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणालेत.

Published on: Sep 28, 2022 08:30 AM