Sudhir Mungantiwar : सत्तासंघर्ष आहेच कुठे?, खरी शिवसेना ही शिंदेंचीच; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Sudhir Mungantiwar : सत्तासंघर्ष आहेच कुठे?, खरी शिवसेना ही शिंदेंचीच; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 07, 2022 | 12:55 PM

सत्तासंघर्ष कुठेच दिसत नाही, खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकल्यानंतर आता घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली असून, येत्या 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यावर भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तासंघर्ष कुठेच दिसत नाही, खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 07, 2022 12:55 PM