Video : निधीसाठी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र लिहिली- सुहास कांदे

Video : निधीसाठी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र लिहिली- सुहास कांदे

| Updated on: Jul 22, 2022 | 3:01 PM

उद्धव ठाकरेंच्या भेटीविषयी सुहास कांदे यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. “आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली. पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माझ्या दुबईवरून आणलेल्या जाड चपला घासल्या गेल्या पण आदित्य ठाकरे काही भेटले नाहीत”, असं कांदे म्हणालेत. तसंच पोलिसांनी परवानगी दिली […]

उद्धव ठाकरेंच्या भेटीविषयी सुहास कांदे यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. “आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली. पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माझ्या दुबईवरून आणलेल्या जाड चपला घासल्या गेल्या पण आदित्य ठाकरे काही भेटले नाहीत”, असं कांदे म्हणालेत. तसंच पोलिसांनी परवानगी दिली तर आदित्य ठाकरे यांना भेटायला जाईल. शिवसेना प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे. संपर्क प्रमुखाकडे दोन वेळा निरोप दिला अजून निरोप आला नाही. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले, त्यामुळे मातोश्रीवर भेटण्याचा मुद्दा नाही, असंही कांदे म्हणालेत.

Published on: Jul 22, 2022 03:01 PM