Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी दगडूशेट हलवाई गणपतीला केला अभिषेक
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागराईकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे थोडासा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे
पुणे – पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागराईकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे थोडासा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या सोबत दगडू शेठ गणपतीला अभिषेक केला. तसेच मानाच्या पहिल्या गणपतीचे दर्शनही घेतले. नागरिकांच्यावरील संकटदूर करावे अशीच प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.
Published on: Sep 09, 2022 04:02 PM
Latest Videos