Sunil Raut On Sanjay Raut | संजय राऊतांच्या लिखाणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न : सुनील राऊतांचा आरोप

| Updated on: Aug 09, 2022 | 12:54 AM

शेवटी सत्याचा विजय होणार. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही होगा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचाच विजय होणार, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : संजय राऊत यांच्या जेल कोठडीनंतर सुनील राऊत यांची भाजप व शिंदे गटावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या लिखाणावर आणि त्याच्या बोलण्यावर बंदी घालण्यासाठी हे सर्व कारस्थान आहे. धनुष्यबाण हे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्व शिवसेनेचेच असेल. शेवटी सत्याचा विजय होणार. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही होगा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचाच विजय होणार, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Aug 09, 2022 12:54 AM