किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण उघडे…”
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण उघडे, नागडे पाषाण. किरीट सोमय्या यांनी आमच्या नेत्यांवर वाटेल ते आरोप केले, आज ते स्वत: मीडियासमोर उघडे नागडे पडलेले आहेत. भाजपला लाज वाटेल असे हे व्हिडीओ आहेत. “
Published on: Jul 19, 2023 11:08 AM
Latest Videos