Sunil Shinde On Eknath Shinde Group | निवडणुका येऊ द्या, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
स्थानिक लोकांनी यापूर्वीच आम्हाला सांगितले, की मैदानाचं सुशोभीकरण झालेलं आहे.आता मैदानाची निगा राखत आहेत त्यामुळे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे घेऊन नका म्हणून आम्ही रद्द न करता तो कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी घेतलेला आहे. आमच्या पद्धतीनेच आम्ही घेतलेलं आहे दुसरं काय करतोय याच्याशी मला मतलब नाही परंतु शिवसेनेचा तिकडचा गड हा अतिशय मजबूत आहे
मुंबई – वरळीमध्ये (warali)कुणीही कितीही उलथापालत केली, काही केली तरी वरळीतली शिवसेना प्रचंड अभेद्य आहे, तिथे कोणाची काही डाळ शिजणार नाही . एक कारण मी तिथे लहानपणापासून शिवसेनेचे काम करतोय. हे सगळं बोलण्याचा मला अधिकार आहे . नंबर एक नंबर दोन त्या ठिकाणी होत असलेली हंडी दहीहंडी हे सगळे काही शिवसेनेने (Shivsena)सुरू केलेली प्रार्थना आणि परंपरा आहे. ज्या मैदानावरती ही जी काही मंडळी जिथे घेतायेत आम्ही तिथे दहीहंडी का घेत नाही कारण स्थानिक लोकांनी यापूर्वीच आम्हाला सांगितले, की मैदानाचं सुशोभीकरण झालेलं आहे. तर आता मैदानाची निगा राखत आहेत त्यामुळे तिथे
सांस्कृतिक कार्यक्रम तिथे घेऊन नका म्हणून आम्ही रद्द न करता तो कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी घेतलेला आहे. आमच्या पद्धतीनेच आम्ही घेतलेलं आहे दुसरं काय करतोय याच्याशी मला मतलब नाही परंतु शिवसेनेचा तिकडचा गड हा अतिशय मजबूत आहे असे मतशिवसेना आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde)यांनी व्यक्त केलं आहे.