SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 12 June 2021
येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसण्याची शक्यता आहे. सुपरफास्ट न्यूज, देश विदेशातील घडामोडी, महाराष्ट्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (SuperFast 100 News Bulletin)
मुंबई : मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्य पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सुपरफास्ट न्यूज, देश विदेशातील घडामोडी, महाराष्ट्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (SuperFast 100 News Bulletin)
Latest Videos