Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 30 September 2022 -TV9
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार असल्याचे म्हटलं आहे. तर बाळासाहेबांचे आपणच वासरदार असल्याचं सांगावे लागते हे दुदैव असल्याचं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
पोहरादेवीतील महंत सुनिल महाराजांनी शिवसनेत आज प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधत बांधत शिवसेनेत प्रवेश केला. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना डिवचले. यावळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याला राज्यात मोठ मोठे कार्यक्रम करायचे आहेत. तर याच्या आधी आपण मोठा कार्यक्रम केल्याचे म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार असल्याचे म्हटलं आहे. तर बाळासाहेबांचे आपणच वासरदार असल्याचं सांगावे लागते हे दुदैव असल्याचं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्याचवेळी एकताथ शिंदे हे बाळासाहेबांची कॉपी करून हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यंदाचा मेळावा हा गद्दारी विरूद्ध खुद्दारी असा होईल असे सुश्मा अंधारे म्हणाल्या. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे हे अपरिपक्व राजकारणी असल्याची टीका नागपुरात केली आहे.