Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 29 September 2022 -TV9

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 29 September 2022 -TV9

| Updated on: Sep 29, 2022 | 3:15 PM

शिंदे गटाकडून मनसे फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती खरी असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. यावेळी ठाकरे यांनी तोतयागिरीचा कळस उभारून बंड केल्याचे म्हटलं आहे. तर दसरा मेळाव्याची शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. तर यावेळी दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकून पोस्ट रिलिझ करण्यात आलं आहे. त्या पोस्टरवर आम्ही विचारांचे वारसदार असं लिहलं आहे. तर शिंदे गटाकडून मनसे फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती खरी असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. सर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार यांनी शरद पवार याच्या दौऱ्याच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. तसेच शरद पवार यांच्या दौऱ्याने सत्ता येण्याचा काळ गेला असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 29, 2022 03:15 PM