SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 14 June 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 14 June 2021

| Updated on: Jun 14, 2021 | 8:17 AM

ही रुग्णसंख्या वाढत राहिल्यास आपल्या पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागलील, असा इशारा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. सध्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिलह्यात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केल्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या वाढत राहिल्यास आपल्या पुन्हा एकदा निर्बंध लागू करावे लागलील, असा इशारा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. सध्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिलह्यात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.