SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 15 June 2021
दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा. चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा इशारा.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 15 आणि 16 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा. चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा इशारा. SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 15 June 2021
Latest Videos