राज्यातील १०० बातम्यांचा वेगवान आढावा; पहा काय सुरू आहे राज्यात

राज्यातील १०० बातम्यांचा वेगवान आढावा; पहा काय सुरू आहे राज्यात

| Updated on: Jan 07, 2023 | 9:24 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळ गावी साताऱ्याती दरे गावी. गावच्या यात्रेसाठी गावात दाखल. मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात लवकरच जंगल सफारी सुरू करणार. बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील अनेक राजकीय वाद सुरू असतानाच अनेक घटना ही घडताना दिसत आहेत. याच १०० घटनांचा, बातम्यांचा हा वेगवान आढावा. माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला. खेड हून येताना डंपरची गाडीला धडक.

आजच्या सामनातून शिंदे सरकारवर राऊत यांनी निशाना साधला. तसेच मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी लागल्याची टीका ही सामनातून केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कोणतेही वक्तव्य करताना आधी भाषा सुदारावी असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळ गावी साताऱ्याती दरे गावी. गावच्या यात्रेसाठी गावात दाखल. मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात लवकरच जंगल सफारी सुरू करणार. बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे.

Published on: Jan 07, 2023 09:24 AM