MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 September 2022 -TV9
सामनातून करण्यात आलेल्या टीकेला अॅड. अशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, उत्सवाची धुम पाहून ठाकरेंच्या पोटात मळमळ आणि मुरड पडल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी मुरड पडलेल्यांना धौती योग द्या असंही म्हटलं आहे.
प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांचा एक मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बच्चू कडू यांनी आमरावतीमधील गणोजा गावात एकाच्या कानशिलात मारले आहे. तर गावच्या विकास कामावरून झालेल्या वादावेळी त्यांनी कानशिलात लगावल्याचे बोलले जात आहे. सामनातून करण्यात आलेल्या टीकेला अॅड. अशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, उत्सवाची धुम पाहून ठाकरेंच्या पोटात मळमळ आणि मुरड पडल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी मुरड पडलेल्यांना धौती योग द्या असंही म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रीया देताना एकनाथ खडसे यांनी, मोदींना आव्हान देण्याची भाषा असेल तर दुर्दैव असल्याचे म्हटलं आहे. तसेच दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पूर्व विदर्भातून 100 बसेसचं बुकींग करण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांना स्वस्तात घर देण्यास सरकारनं मंजूरी दिली आहे. त्यासाठी मुंबईतील साऊली हे निवास स्थान पाडण्यात येणार आहे.