देशात लॉकडाऊन लावण्याचा विचार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सल्ला
कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता देशात लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करा, मात्र त्याआधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा विचार करा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला आहे
Latest Videos