खंडपीठ सरन्यायाधीशांच्या सूचीपद्धतीवर नाराज; सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा सूर
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नव्या सूचीपद्धतीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीवेळी ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांच्या नव्या सूचीपद्धतीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीवेळी ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. न्यायाधीश संजय किशन (Sanjay Kishan) कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणीला (Hearing) पुरेसा वेळ मिळत नसल्याचा खंडपीठाचा सूर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना म्हणून याकडे पाहिलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच उदय लळीत यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार स्विकारला आहे.
Published on: Sep 16, 2022 09:12 AM
Latest Videos