Maratha Reservation | मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तुर्तास नकार

| Updated on: Dec 09, 2020 | 3:10 PM

मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तुर्तास नकार दिला असून पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. (Maratha Reservation )

Published on: Dec 09, 2020 03:08 PM