महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सलग सुनावणीचा आज दुसरा दिवस; सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
राज्यातील सत्तासंघर्षावरील सलग सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. शिवसेनेचे वकील आज युक्तीवाद करणार आहेत. पाहा...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. सलग सुनावणीचा हा दुसरा दिवस आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस सलग सुनावणी होणार आहे. आज शिवसेनेचे वकील युक्तीवाद करणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंर्घषाचं प्रकरण याच आठवड्यात संपवायचं आहे, असं कालच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी म्हटलं. त्यामुळे उद्या कदाचित या सुनावणीचा शेवटचा दिवस असू शकतो. कारण सरन्यायाधीशांनीच तसे संकेत दिलेत.त्यामुळे या आठवड्यात राज्यातील राजकीय पेच सुटणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Mar 01, 2023 09:27 AM
Latest Videos