केंद्र सरकारलाही सुप्रीम कोर्टाची नोटीस; शिंदे गट प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

| Updated on: Jun 27, 2022 | 5:17 PM

शिंदे गट प्रकरणात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिली आहे. उपाध्यक्षांना हटविण्यासाठी करणं द्यावी लागतात असा युक्तिवाद वकील कामत यांनी केला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. उपाध्यक्षांच्या वतीने धवन यांनी ही नोटीस स्वीकारली असून केंद्राच्या वतीने सॉलिटरी जनरल यांनी नोटीस स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. […]

शिंदे गट प्रकरणात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिली आहे. उपाध्यक्षांना हटविण्यासाठी करणं द्यावी लागतात असा युक्तिवाद वकील कामत यांनी केला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. उपाध्यक्षांच्या वतीने धवन यांनी ही नोटीस स्वीकारली असून केंद्राच्या वतीने सॉलिटरी जनरल यांनी नोटीस स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे.

Published on: Jun 27, 2022 05:17 PM