ST बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळेंनी दिली लिफ्ट

ST बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळेंनी दिली लिफ्ट

| Updated on: Sep 18, 2022 | 12:01 AM

मुलींना एसटी बसऐवजी खासदार सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या कारमधून प्रवास करण्याची संधी मिळाली.

पुणे: एस. टी. बसची वाट पाहत थांबलेल्या इंदापूर तालुक्यातील विद्यार्थिनींना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी लिफ्ट दिली. त्यामुळे मुलींना एसटी बसऐवजी खासदार सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या कारमधून प्रवास करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे सुळे यांनी स्वतः मुलींना सीटबेल्ट लावून पुढील सीटवर बसण्याची संधी दिली होती. इंदापूर तालुक्यातील गोखळी ते अंथुर्णे दरम्यानच्या प्रवासाने विद्यार्थिनी भारावून गेल्या हेात्या, सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Published on: Sep 18, 2022 12:01 AM